समता भ्रातृ मंडळ (पिंपरी - चिंचवड) व
लेवा पाटीदार मित्र मंडळ (सांगवी) आयोजित वधु-वर मेळावा नाव नोंदणी
Welcome to Matrimonial Portal
Starting 1-June-2023, Online Vadhu-Var Suchi & Registration will be available 24x7x365.
नोंदणी शुल्क : नाही
कोणत्याही वधू-वर उमेदवाराला, त्यांच्या सोयीनुसार वर्षातून कधीही नोंदणी करता येईल. नोंदणीची कोणतीच अंतिम तारीख नसेल.
उमेदवाराचे प्रोफाइल Verify झाल्यावर, ऑनलाइन Android App मध्ये प्रकाशित होतील.
ऑनलाइन वधू-वर सूची , उमेदवारांच्या अकाऊंट मध्ये, वर्षभर उपलब्ध असेल.
दर वर्षी, १० ऑक्टोबर पर्यंत आलेल्या उमेदवारांची नावे त्या वर्षाच्या वधू-वर पुस्तिकेत छापले जातील.
१० ऑक्टोबर नंतर आलेल्या उमेदवारांची ची नावे फक्त ऑनलाइन सूची मध्ये प्रकाशित होतील.
लग्न ठरल्यास, अकाऊंट कधीही निष्क्रिय करता येईल अन्यथा पुढील वर्षी सुद्धा तेच अकाऊंट तुमच्या सूचनेनुसार सुरू ठेवण्यात येईल.
सूची मिळण्याची तारीख 20 ऑक्टोबर
365 days 24X7 नाव नोंदणी android application वर उपलब्ध राहील.
वधु वर मेळावा 12 नोव्हेंबर रोजी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी