Upcoming Events : ♦  ♦ वधू-वर मेळावा ०९ नोव्हेंबर २०१९ कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे-नाशिक हायवे भोसरी, पुणे.      ♦ Android App Google Play Store.

वार्षिक उपक्रमांचा आढावा २०१८ - २०१९

१ मे २०१८ महाराष्ट्र दिवस व स्नेह मेळावा वर्षपुष्प प्रकाशन अंक १९ वा

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- सायंकाळी ३.०० ते रात्री ०८.३०

१५ ऑगस्ट २०१८ स्वातंञ्य दिवस व झेंडा वंदन

स्थळ :- त्रिवेणीनगर ऑफिस व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- सकाळी ६:३० ते ७.३० त्रिवेणीनगर ऑफिस आणि ७.३० ते ८.३० भक्ती शक्ती जागा

१५ ऑगस्ट २०१८ स्वछ भारत अभियान व पर्यावरणसंवर्धना निमीत्त वृक्षारोपण समारंभ

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- सकाळी ८.३० ते १२.००

१५ ऑगस्ट २०१८ लेवा गुणगौरव शैक्षणिक परितोषिक वितरण समारंभ

स्थळ :- श्रम शक्ती भवन, बजाज ऑटो आकुर्डी गेट समोर, आकुर्डी, पुणे - ३५.
वेळ :- दुपारी ४.०० ते रात्री १०.००

३ सप्टेंबर २०१८ गोपाळ काला व दही हंडी

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- संध्याकाळी ५.०० ते रात्री ८.००

१३ सप्टेंबर २०१८-१८ सप्टेंबर २०१८ गणेश चतुर्थी

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- आरती व प्रसाद सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.००

१० ऑक्टोबर २०१८-१८ ऑक्टोबर २०१८ नवरात्री व दांडिया मोहोस्तव

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- संध्याकाळी ६.०० ते रात्री ९.००

३१ ऑक्टोबर २०१८ भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती

स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- सकाळी ७.०० ते १०.००

०९ नोव्हेंबर २०१९, वधु – वर मेळावा

स्थळ :- कै. अंकुशराव लांडगे सभागृह, पुणे-नाशिक हायवे, भोसरी, पुणे.

वेळ :- सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००

२६ जानेवरी २०१९ प्रजासत्ताक दिवस व झेंडा वंदन

स्थळ :- त्रिवेणीनगर ऑफिस व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४.
वेळ :- सकाळी ६:३० ते ७.३० त्रिवेणीनगर ऑफिस आणि ७.३० ते ८.३० भक्ती शक्ती जागा

नियमित योग व प्राणायाम वर्ग (प्रत्येक दिवशी)

स्थळ :- कामगार कल्याण भवन, संभाजीनगर, चिंचवड, पुणे - १९.
वेळ :- सकाळी ५.०० ते ७.००

मंडळाचा इतिहास व सांस्क्रुतीक कार्य

कार्यक्रम पत्रक

समता भ्रातृ मंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांसाठी सुविधा

सेवा / सुविधा

●  स्थानिक सभासद माहिती
●  रक्त गट माहिती
●  सभासद मुळगाव माहिती
●  डॉक्टर्स माहिती
●  नोकरी शोध व माहिती
●  वधु-वर शोध व माहितीनवीन सभासद नोंदणी फॉर्म - Download